(Basic to Advanced Home-Care) Guide for Body Pain, Swelling & Cramps | Marathi

Description

हात-पाय व कंबर दुखतेय, सूज येतेय किंवा पायांत गोळे येत आहेत का?

शरीरात उष्णता व वात वाढून हात-पाय व कंबर दुखणे, हातापायांना सूज येणे व पायांत गोळे येणे—यावर Home-Care Guide

(Basic to Advanced Home-Care) Guide for Body Pain, Swelling & Cramps

शरीरातील वात-उष्णतेशी संबंधित स्वतःचा Body Pattern समजून योग्य Home-Care शिका.

🤔 फक्त दुखणाऱ्या जागेवर उपाय करूनही त्रास पुन्हा का होतो?

🔥 Acidity, gas किंवा पोट नियमित साफ न होण्याचा अंगदुखीशी काही संबंध असू शकतो का?

🌞 प्रत्येक दुखण्यावर गरम शेक घेणं किंवा तेल लावणं योग्य असतं का?

🏃 Pain असताना complete rest करावा की safe movement सुरू ठेवावी?

📊 Home-Care सुरू केल्यानंतर शरीरात होणारे बदल आणि progress कशी ओळखायची?

या महत्त्वाच्या प्रश्नांची Step-by-Step उत्तरं समजून घेण्यासाठी हा Self-Explanatory 21-Video Home-Care Course तयार केला आहे.

प्रत्यक्ष व्यक्तींसोबत काम करताना आढळलेल्या common patterns आणि अनेक वर्षांच्या उपचारांच्या अनुभवावर आधारित 7 Structured Modules यामध्ये समाविष्ट आहेत.

या Course मधून आपण:

  • त्रासाचा Pattern, Stage आणि Warning Signs ओळखणं
  • Digestion आणि bowel routine सुधारणं
  • आपल्या शरीराला suitable आहार निवडणं
  • शेक, लेप आणि oil सुरक्षितपणे वापरणं
  • Gentle Yoga आणि safe movement करणं
  • स्वतःची structured routine तयार करणं
  • शरीरातील बदल आणि progress track करणं

हे सर्व Step by Step शिकणार आहोत.

Random remedies करत राहण्याऐवजी आपल्या शरीरासाठी काय, कधी आणि कसं करायचं, याची योग्य clarity मिळवा.

🌿 7 Modules मधील 21 Self-Explanatory Videos

  1. Module 1 – शरीरातील वात-उष्णता आणि अंगदुखीचा Pattern समजून घ्या
  2. Module 2 – त्रासाची Stage, Severity आणि Warning Signs
  3. Module 3 – पचन, Acidity, Gas आणि Bowel Elimination सुधारा
  4. Module 4 – आहाराची Quality आणि Kitchen Pharmacy
  5. Module 5 – Naturopathy Home-Care: शेक, लेप आणि तेल
  6. Module 6 – Yoga, Joint Mobility आणि Safe Movement
  7. Module 7 – Home-Care Implementation आणि पुढची दिशा

🎁 Four Special Bonuses

  • Dupatta Mobility Exercise Video Guide
  • Kitchen Pharmacy Recipe Cards
  • 21-Day Home-Care Planner and Progress Tracker PDF

दुपट्टा आणि काठीच्या मदतीने gentle mobility exercises कधी, कसे आणि सुरक्षितपणे करायचे, यासाठी स्वतंत्र practical guidance.

📱 Application मध्ये Instant Access
♾️ Lifetime Course Validity
👥 Lifetime WhatsApp Community Support
🎁 Special Bonus Content
💰 विशेष फी—फक्त ₹549/- (उत्सव विशेष ऑफर)

Better Health साठी तुमची Structured Home-Care Journey आजपासून सुरू करा.

(Basic to Advanced Home-Care) Guide for Body Pain, Swelling & Cramps | Marathi

₹549₹2,00073% off
Have a coupon?

₹549